गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार संजय पवार, कैलास भाबड उपसभापती
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखी खाली सभापती...











