गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर येथील इसमाचा मृत्यू
मनमाड - मनमाड पासून जवळच असलेल्या रायपूर तालुका चांदवड येथील रामदास सिताराम आहेर वय 45 गट नंबर 83...




