गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीस्वार फरार
मनमाड शहरातील शांती नगर परिसरातील ही घटना असून बुधवार दिनांक १९/१०/२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या...











