गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
स्माईल डेंटल क्लिनिक चा 15 वा वर्धापन दिन साजरा
स्माईल डेंटल क्लिनिक चा 15 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न मनमाड येथील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ...











