गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
आदित्य डोखे याचा सत्कार
गायकवाड चौकातील रहिवासी नितिन निवृत्ती डोखे यांचे चिरंजीव व गुड शेफर्ड शाळेचा विद्यार्थी कुमार...









