गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
मनमाड : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री सक्षमीकरणाचा पाया भक्कम रचणार्या क्रांतिज्योती...











