गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
कयाम सैय्यद यांची PTA कमिटीच्या व्हॉइस चेअरमनपदी निवड !
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपशहरप्रमुख कयाम सैय्यद यांची गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल...


