Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कयाम सैय्यद यांची PTA कमिटीच्या व्हॉइस चेअरमनपदी निवड !

Dec 24, 2021

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपशहरप्रमुख कयाम सैय्यद यांची गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल मनमाडच्या PTA कमिटीच्या व्हॉइस चेअरमनपदी बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे व रेल्वे एस.सी.एस.टी. असो, झोनल सचिव सतीश केदारे, नगरसेवक नाजीम शेख, एस टी कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र सांगळे यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी मीर्जा अहेमद बेग (बेग चाचा), भीमराज लोखंडे, ऍड मुजीब शेख, कादिर शेख, कयाम सैय्यद, रवींद्र सांगळे, सद्दाम अत्तार, शकुर शेख, रईस फिटर, हाजी शफी मुसा, रफिक बाबूजी, रब्बानी सर, राहील मंसुरी, अकिल सैय्यद, सलिम शेख, ऍड फरीदा मिठाईवाला, युसूफ मिठाईवाला, मतीन मंसुरी, रियाज शेख, विद्यमान निरभवणे, वाहिद शेख, शकील शेख, तौसिफ खान, सोहेल जाफरी, जाहिद शेख, हुजेफा खान, आबीद शेख, रशीद पठाण आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]