loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ फेब्रुवारी २०२३ – सोमवार

Feb 6, 2023


मेष : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.