loader image
[ays_poll id=7]

माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Feb 7, 2023

आज रमाबाई नगर मनमाड येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे या उपस्थित राहून माता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी राजाभाऊ अहिरे, फरहान खान, गंगादादा त्रिभुवन, गौतम वाघ, सुरेश शिंदे, पी.आर.निळे बाबा शेख, हेमंत बोडके, आकाश वाघमारे, पप्पू दराडे, विशाल अहिरे, आकाश अहिरे, गणेश भालेराव, बाळु मोरे,आकाश वाघमारे
बल्लू लहिरे, मोनिकाताई अहिरे, संगीताताई बागुल, रोहिणीताई मोरे, रुख्मिणीताई अहिरे, कमलताई खरात, प्रियाताई जाधव,डॉ.वर्षा झाल्टे, मंदाताई भोसले, आम्रपालीताई अहिरे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.