loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ८ फेब्रुवारी २०२३ – बुधवार

Feb 8, 2023

मेष : मन आनंदी व आशावादी राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल.

मिथुन : उत्साह व उमेद वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. संततिसौ‘य लाभेल. 

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील .

मकर : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.