जय भवानी व्यायामशाळेच्या व के आर टी विद्यालयाच्या साईराज राजेश परदेशी याने 73 किलो वजनी गटात 115 किलो स्न्याच व 147 किलो क्लीन जर्क असे 272 किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी के आर टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
भाषेचा गौरव म्हणजे संस्कृतीचा गौरव : प्राचार्य डॉ. अरुण पाटील
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा संपन्न मनमाड - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर...











