मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात गुरुवार दिनांक 09/02 / 2023 रोजी संकष्ट चतुर्थी (माघ कृष्ण चतुर्थी)निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी 06 वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री 09- 40 वाजता { चंद्रोदय :रात्री 09 वाजून 31 मिनिटे} महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.
बघा व्हिडिओ – फलक रेखाटन श्रीराम नवमी
फलक रेखाटन दि.३० मार्च २०२३. श्रीराम नवमी भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा...











