केंद्र सरकारने करदात्याला परमनंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) द्वारे जारी केलेल्या पत्रकानुसार, ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे. कर चोरीला आळा घालण्यासाठी पॅनला आधारशी लिंक करणे महत्त्वाचे आहे. जर करदात्याने दोन कागदपत्रे जोडण्यात अयशस्वी झाल्यास, त्याचे/तिचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अशा प्रकरणांमध्ये करदात्याला त्याचा PAN सादर करणे, माहिती देणे किंवा कोट करणे शक्य होणार नाही.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....