loader image
[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे स्थानकावर आज होणार वंदे भारत ट्रेन चे स्वागत

Feb 9, 2023

शुक्रवार दिनांक 10/02/2023 रोजी सायंकाळी ठीक 05-30 वाजता भाजपा च्या नेत्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. सौ भारती प्रविण पवार आणि नांदगाव विधानसभा क्षेत्रा चे आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांचे नेतृत्व मध्ये नवीन शुभारंभ होणाऱ्या वंदे भारत ट्रेन (मुंबई -साईनगर -शिर्डी -मुंबई ) या रेल्वे प्रवासी गाडी चे भव्य स्वागत केले जाणार आहे तरी सर्व मनमाडकर नागरिकांनी रेल्वे स्थानक येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष जयकुमार फुलवानी आणि शहर सरचिटणीस दीपक गोयल यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
.