मनमाड शहर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मनमाड कुर्ला टर्मिनस “गोदावरी एक्स्प्रेस” कायमस्वरूपी करण्यासाठी वेळोवेळी विनंती केलेली असून त्या मागणीच्या समर्थनार्थ लवकरात लवकर मनमाड नांदगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस गाडी ही गाडी कायमस्वरूपी पूर्वीच्या वेळेनुसार कायमस्वरूपी सुरू करावी व येथील प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी रेल्वे प्रबंधक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

फलक रेखाटन – कला शिक्षक देव हिरे सर – शाळा प्रवेशोत्सव २०२४ – २०२५
फलक रेखाटन - कला शिक्षक देव हिरे सर - शाळा प्रवेशोत्सव २०२४ - २०२५ [video width="480" height="852"...