loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १६ फेब्रुवारी २०२३ – गुरुवार

Feb 16, 2023


मेष : जोडीदारासोबत वेळ घालवाल. आज अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

वृषभ : वैवाहिक जीवनातही आनंदी परिणाम मिळू शकतात.

मिथुन : मनातील गोंधळ दूर होऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घेऊ शकतात.

कर्क : ऊर्जा आणि सक्रियता दिसून येईल. तुमच्या कामाची गती आजच्या इतर दिवसांपेक्षा जास्त असेल.  

सिंह : पोटासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या :  जोडीदाराकडून काही प्रकारचे सरप्राईजही मिळू शकते. भागीदारी व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : भावनिकतेचा अतिरेकमुळे लहानसहान गोष्टीही तुम्हाला दुखवू शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग-ध्यान केल्यास चांगले होईल.

वृश्चिक : शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करू शकतात आणि तुम्हाला शिक्षकांकडून योग्य सल्ला मिळू शकतो.

धनू : वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आईशी असलेले तुमचे नाते सुधारेल, जर काही मतभेद असतील तर ते दूर होऊ शकतात.

मकर : आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. 

कुंभ : आर्थिक संबंधित प्रकरणांमध्ये यशप्राप्त होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.

मीन : जीवनाच्या विविध क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. साहसी काम केल्यास फायदा होईल.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.