loader image
[ays_poll id=7]

मनमाड च्या निहार पालवे चा मुंबई चित्रपट सृष्टीत डंका – दिग्गज कलाकारांसोबत दिग्दर्शन क्षेत्रात उत्तुंग झेप

Feb 16, 2023

संगीत विश्वातील सुप्रसिद्ध म्युसिक कंपनी टी सिरीज ने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ” शिव तांडव ” ह्या म्यूसिक अल्बम चे एक गाणे गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी O.T.T. प्लॅटफॉर्मवर तसेच यू ट्यूबवर रिलीज झाले असून अत्यल्प वेळेतच त्यास भरघोस लाईक्स मिळवत प्रेक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे. सदर अल्बम चे डायरेक्टर मनमाडचे प्रसिद्ध वकील ऍड.राजेंद्र पालवे यांचे सुपुत्र निहार पालवे हे असून मायानगरीतील सुपरिचित परंपरा टंडन व संचित टंडन ह्या गायक द्वयींकडून प्रभावीरीत्या सदर म्युसीक अल्बम चे दिगदर्शन मनमाड चे सुपुत्र निहार राजेंद्र पालवे यांनी केलेले आहे. यापूर्वीही त्यांनी तयार केलेल्या शॉर्ट्स फिल्म ला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळून पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. मुंबईच्या प्रसिद्ध सेंट झेवियर कॉलेज कडून त्याने मास मीडियाची पदवी घेऊन अल्पावदीथ अनेक वेब सिरीज,हिंदी मूव्ही मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नवाब सिद्दीकी, शाहरुख खान,प्रभास, अभिषेक बच्चन,केत्रिना कैफ, सारिका यांच्या सोबत आणि दिग्गज डायरेक्टर म्हणून काम केलेले आहे. सौरभ गांगुली, स्मृती मानधना सोबत जाहिरात क्षेत्रातही डायरेक्शन केलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.