loader image
[ays_poll id=7]

✒ फेब्रु/मार्च- 2023च्या इ.बारावी (H.S C.)बोर्ड परीक्षेची आसनव्यवस्था✒

Feb 17, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चांदवड रोड, मनमाड (परीक्षा केंद्र क्रमांक -0225) येथे इ.12वी बोर्ड फेब्रू/मार्च 2023च्या परीक्षेची आसन व्यवस्था पुढील प्रमाणे राहील.
1) विज्ञान शाखा – S019063 To S019307
2) कला शाखा -S090284 TO S090439
3) वाणिज्य शाखा -S146198 To S146345
4) व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा (vocational)- S158973 TO S158993.
तरी सर्व संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी.

टीप- S019063 To S019307 (विज्ञान शाखा) या दरम्यान आसन क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची फक्त इंग्रजी या विषयाचा पेपर छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड. येथे होईल व उर्वरित पेपर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे होतील. याची नोंद घ्यावी.
केंद्र संचालक- सौ. जे. आर. पालवे.

प्राचार्य
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.