loader image

एच.ए.के.हायस्कुल अँड ज्यु.कॉलेज मध्ये फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता १२ वी परीक्षेची आसनव्यवस्था जाहीर

Feb 17, 2023


मनमाड:- इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२३ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल अँड
ज्यु.कॉलेज, मनमाड या केंद्रात एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड,
न्यु इंग्लिश स्कूल पानेवाडी ता. नांदगाव या कनिष्ठ
विद्यालयातील इ.१२ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मंडळाच्या होणा-या परीक्षेकरीता विज्ञान
शाखेत परीक्षा क्रमांक S019994 ते S020233 = 240 विद्यार्थी, कला शाखेत मराठी माध्यम
S091150 ते S0 91217 = 47 विद्यार्थी तसेच उर्दू माध्यम S091148 ते SO91219 = 25
विद्यार्थी असे एकूण ३१२ विद्यार्थी प्रविष्ठ होतील. संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक २०/०२/२०२३
वार सोमवार रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत एच. ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड येथे
आसनव्यवस्था पाहता येणार आहे. सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत
पहिल्या दिवशी दिनांक २१/०२/२०२३ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता व इतर दिवशी सकाळी
१०:३० वाजता परीक्षा दालनात हजर रहावे. सकाळी १०:३० वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा
दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र व
लेखन साहित्य आणावे. कोणताही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण, वही, पुस्तक किंवा परीक्षेत
गैरप्रकार करण्याचे हेतुने कोणतेही साहित्य सोबत आणू नये. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,शासन
परिपत्रक क्रमांक: संकिर्ण – ०२२३/प्र.क्र.१२,एस. डी.२, दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार
कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक o२३६ चे केंद्र संचालक
श्री.अन्सारी शाहीद अख्तर शब्बीर अहमद यांनी केलेल्या आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
.