loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १८ फेब्रुवारी २०२३ – शनिवार

Feb 18, 2023


मेष :-   हातातील काम पूर्ण होईल. पराक्रमाला चांगला वाव आहे.

वृषभ :- अनपेक्षित लाभ मिळू शकतात. अतिविचार करणे टाळावे.

मिथुन :- काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. समस्यांचे निराकरण होईल.

कर्क :- कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

सिंह :- कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे.

कन्या :-  हातातील काम पूर्ण होईल. पराक्रमाला चांगला वाव आहे.

तूळ :- इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील.

वृश्चिक :- कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे.

धनू :-शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मकर :- कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

कुंभ :- इच्छा पूर्ण करता येईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

मीन :-स्वास्थ्य सुधारण्याकडे लक्ष द्यावे. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. 


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.