loader image
[ays_poll id=7]

गांधी चौक मित्र मंडळ – भारत गणेश मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Feb 20, 2023

भारत गणेश मित्र मंडळ गांधी चौक गवळीवाडा तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्याहस्ते गांधी चौक गवळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. सुभाष माळवतकर यांनी आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे यांना शाल व श्रीफळ देऊन यांचा सत्कार केला. याप्रसंगी साईनाथ गिडगे, राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ भाबड,बबलू पाटील, राकेश ललवाणी,दत्ताभाऊ बारसे, अमजद पठाण, सचिन छाजेड यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक निस्ताने, ऋषिकेश सूर्यवंशी, लक्ष्मण हरबा,विक्की गुप्ता, संदिप बडे, निलेश बारसे, निलेश जडे, गणेश बारसे,सोहम नागापुरे, विशाल सुर्यवंशी, आनंद बारसे, मयुर थोरात, आकाश माळवतकर, विक्की माळवतकर,वैभव घुगरे, राहुल घुगरे,रोहन घुगरे,लोकेश नामागवळी, प्रतिक नामागवळी, हर्ष नामागवळी ,जय घुगरे, सोनू बारसे,आकाश घटी,लल्ला नेरकर,साई गायकवाड,ओम गायकवाड,साई माळवतकर. त्यावेळी सुभाष भाऊ माळवतकर मित्र परिवार देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात...

read more
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...

read more
.