आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप व सम्राट क्रिडा मंडळातर्फे रययतेचे राजे, कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी सार्व.शिवजयंती अध्यक्ष सुहासआण्णा कांदे (आमदार, नांदगाव विधानसभा मतदार संघ) व सौ.अंजुमताई कांदे यांचे हस्ते महाराजांचे विधिवत पूजन करुण प्रतिमेस पूष्पहार अर्पण करण्यात आले राजेंद्र डी.पगारे (मा.नगराध्यक्ष म.न.पा.) यांच्या संपर्क कार्यालया समोर आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी श्री.साईनाथ गिडगे, मयुर बोरसे, पापा थॉमस, दादाभाऊ शार्दूल, शैलेंद्र पगारे, विजय उबाळे, शामसेठ मोतीयानी, योगेश शिंदे, बाळासाहेब जाधव, जावेद शेख, अनिल म्हसदे, अशोक जगधने, गयासूद्दिन शेख, डॅनीश पारिख, संजय शिकलकर, गंगा परदेशी, संदिप साळूंके, सचिन निरभवणे, कपिल गायकवाड, मनोज गांगुर्डे, अनिल चव्हाण, राहूल साळवे, संतोष सांगळे, विश्वनाथ घोडके, सागर खरे, गौतम गायकवाड, अरविंद काळे, अनिरुध्द तोंडे, योगेश जगताप, चेतन शार्दुल, संतोष हातगडी, दिपक धगाटे, दिपक गायकवाड, राहूल पगारे, सुमित आहिरे, राजेश घोडके, रोनीत म्हस्दे, कुणाल धिवर, सिंध्दार्थ जाधव, तुषार डोखे, यश आहिरे, संदेश शेजवळकर, तुषार गवारे, सोनु ऊबाळे, पवन खरे, सुष्मित केदारे, योगेश सोळशे, तन्मय सुरवडे, व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता.

राशी भविष्य : १५ एप्रिल २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....