ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार दिवंगत माधवराव गायकवाड यांच्या पत्नी तथा ऍड. साधना गायकवाड यांच्या मातोश्री स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड वय ९७ यांचे आज मनमाड येथे निधन झाले. आज साय. ७ वाजता अंत्यविधी होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
दुष्काळी उपाय योजनांचा जनतेला लाभ द्या अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
नांदगाव : मारुती जगधने राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे केन्द्र सरकारच्या (NDRF) निकषानुसार...










