loader image
[ays_poll id=7]

मनमाडला शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न – ८५ स्पर्धकांचा सहभाग

Mar 3, 2023


नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने श्री.अफजलभाई समीर शेख,अविनाश चोपडे यांच्या पुढाकाराने ए.के.फिटनेस आयोजित सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट ,मनमाड येथे झालेल्या भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव तथा मेन्स फिजिक्,मास्टर्स व दिव्यांग स्पर्धा “मनमाड क्लासिक” 2023
चा किताब इगतपुरीच्या रवि भागडे याने पटकावला तर बेस्ट पोजर नाशिकच्या पियुष केदारे यांने मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन नॅशनल वेटलीफ्टिंग कोच श्री.प्रविण व्यवहारे सर, माजी शरीरसौष्ठवपट्टू श्री.भगवान सोनवणे,जिल्हा सरचिटणीस:गोपाळ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नाशिकचे नामवंत कर्करोग तज्ञ डॉ.मुकुल घरोटे,मि.वर्ल्ड रौप्यपदक विजेता योगेश निकम गणेश धात्तक,नगरसेवक बब्बु कुरेशी,राजाभाऊ आहीरे, ,बन्टि फुलवानी,संजय निकम, दिपक गोगड़, साईनाथ गिडगे,सुनिल पाटिल, इरफान मोमीन, मजीद दादा शेख,मयुर बोरसे,कलिम पठान, आझाद पठान, अन्वर खान,इस्माईल शेख आदी मान्यंवर उपस्थित होते.
स्पर्धेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नाशिक,मनमाड,मालेगांव,नांदगाव,येवला,ईगतपुरी,त्रंबकेश्वर,वणी-दिंडोरी,सिन्नर,निफाड,भगूर आदी ठिकाणाहून एकूण 85 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत पंच म्हणून नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे सरचिटणीस:श्री.गोपाळ गायकवाड,श्री.गोपीनाथ रोडे,श्रीराम जाधव,अमोल जाधव,संकेत घोडके,अफजलभाई खान,अमन शेख तर गुणलेखन दिग्विजय गायकवाड,
सुत्रसंचालन श्री.गोपाळ गायकवाड यांनी केले.
स्टेज मार्शल म्हणून :
रामदास पोमनार,चेतन ढासे,अरबाज शेख,
यांनी कार्य पार पाडले.
मनमाड क्लासिक 2023
स्पर्धेचा निकाल
दिव्यांग गट
प्रथम: हुसेन कुरेशी, नाशिक.
दुसरा: गुलाब सय्यद,जय बजरंग व्या.शाळा,मनमाड

मास्टर गट निकाल
प्रथम:मुस्ताक शेख,भुमी अभिलेखा विभाग,महाराष्ट्र शासन.
दुसरा:श्रीराम जाधव,जेलरोड नाशिक.
तिसरा:डॉ.अर्जुन लोणारी,येवला.
चौथा:कदीर पठाण,ए.के फिटनेस,मनमाड.
पाचवा:परवेज अख्तर,मालेगाव.
सहावा:सुनील चुनियन,मनमाड,
सातवा:संदिप महीरे,नांदगाव.

मेन्स फिजिक् गट निकाल
मन्सुरी शाज,फिटनेस लिगेसी,नाशिक,
अजय निषाद,ए जे फिटनेस,सातपूर.
नवाज तांबोळी,ए.के फिटनेस,मनमाड,
अब्दुल सादिक,बिगस्ट्रांग,मालेगाव,
हिमांशू हबीब, येवला.

55-60किलो वजनीगट निकाल
रवी भागडे,हितेश ऑलिंपियाजिम, इगतपुरी,
चैतन्य दुबे ए.जे.फिटनेस,सातपूर, सरफराज अन्सारी,हितेश ऑलिंपियाजिम, इगतपुरी,
मंगेश नागरे, आर्मस्ट्रॉंग जिम,लासलगाव,
मोहम्मद अब्दुल्ला, बिग स्ट्रॉंग,मालेगाव.

60 ते 65 किलो वजनीगट निकाल
आकाश दुबे,ए.जे.फिटनेस नाशिक,
नवाज तांबोळी,ए.के.फिटनेस मनमाड,
मयूर चौधरी,रॉयल फिटनेस,मनमाड,
दीपक जगताप,गुगल फिटनेस,नाशिक,
शुभम पैंजाणे,प्रेम जिम,येवला.

65-70 किलो वजनी गट निकाल करण पाटील,रोअर जिम,नाशिक,
अजय निसाद,ए.जे.फिटनेस,नाशिक,
दर्शन वाघमारे,ओझर फिटनेस,ओझर.
राकेश देवरे,ए.जे.फिटनेस,अंबड शाखा,नाशिक.
प्रथमेश कुलकर्णी,स्ट्रेंथ,हब, येवला.

७० ते ७५ किलो वजनी गट प्रथम सचिन लोखंडे,एम टी जिम, त्रंबकेश्वर,
अमिन अंसारी,फिटनेस लिगेसी,नाशिक,
रितेश पळशीकर,ए.के.फिटनेस,मनमाड
शरद गाढवे,के.एफ.सी.जिम,भगूर,
साहिल शेख,मौलाबाबा,नाशिक.

75 किलो वरील वजनी गट प्रथम:दीपक डंबाळे,ऑक्सिजन फिटनेस अंबड,
शायबाज शेख,मौलाबाबा नाशिक
आकाश झाकणे,एकलव्य जिम, जेलरोड,
समीर पटेल एब्ज् फिटनेस, नाशिक,
पियुष केदार, ए.जे फिटनेस, नाशिक.
बेस्ट पोजर : पियुष केदार.
“मनमाड क्लासिक”किताब विजेता:रवी भागडे,इगतपुरी.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.