loader image
[ays_poll id=7]

आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये व्यवस्थापन समिती ची सहविचार सभा संपन्न

Mar 4, 2023

मराठा विद्या प्रसारक संचलित, आदर्श इंग्लिश मिडयम स्कुल मध्ये शनिवार दिनांक 04 मार्च 2023 रोजी स्थानिक / शालेय व्यवस्थापन समिती ची सहविचार सभा संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष मा. श्री दामू आण्णा पाटील हे होते. शाळेचा सर्वांगिण विकास, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, उपक्रम युक्त शिक्षण, तसेच शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी संख्या अशा विविध विषयांवर साधक बाधक चर्चा घडून आली. सर्व सदस्यांनी चर्चेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

सहविचार सभेसाठी मविप्र. नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मिटिंग साठी स्थानिक/ शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य श्री फकिराशेठ शिवदे, श्री सुनील साबळे, श्री बरडीया पारसमल, श्री हिरामण कुसमाडे, श्रीम. मुमताज बेग आपा , श्रीम. अफरोज शेख, श्री नरेंद्र कांबळे, श्री, दादा सईद, श्री सुभाष वाघ, श्री अरविंद शिंदे, श्री सुहास जाधव , श्री सिद्धार्थ संसारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मिटिंग चे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पुनम डी. मढे यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीम. रुपाली मॅडम यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.