मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
चांदवड शहरात दिवसाढवळ्या सहाघरफोड्या – चोरटा सी सी कॅमेऱ्यात कैद
चांदवड - शाळांच्या सुट्यांमध्ये सहकुटुंब बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घराला एका चोरट्याने लक्ष...









