मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
मनमाड न्यायालयात न्यायाधीश महेश खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन
मनमाड - ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाड शहर न्यायालयात मा.न्यायाधिश महेश खराडे यांच्या हस्ते...











