मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
मुकुंद आहेर ने पटकावले सुवर्णपदक आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक
इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय युथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा...











