loader image
[ays_poll id=7]

जय श्रीराम… जय श्रीराम श्रीराम नाम एक जप शृंखला

Dec 30, 2023

फोन वर किंवा प्रत्यक्ष संवाद करताना आता……हॅलो, नमस्कार ऐवजी जय श्रीराम….. म्हणूया

येत्या २२ जानेवारी २०२४ या ऐतिहासिक दिवसाची आपण सर्व हिंदू बंधू भगिनी आतुरतेने वाट पहात आहे. श्रीराम नामाचा जय घोष सर्व विश्वात आसमंतात घुमायला सुरवात झाली आहे. आज पासून आपण सर्व जण एक राम नामाची शृंखला गुंफायला सुरवात करूया.चला तर मग संकल्प करा… किमान २२ जानेवारी पर्यंत आपण कोणा ही बरोबर फोन केल्यावर किंवा आलेला फोन घेतांना हॅलो,नमस्कार ऐवजी जय श्रीराम.. म्हणूया. आणि प्रत्यक्ष भेटीत ही संवाद जय श्रीराम… नेच करू या करोडो श्रीराम भक्तांनी संवाद तून तयार केलेली श्रीराम… नामाची ची शृंखला तयार होईल………… असे नम्र आवाहन

ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.