मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार
न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार नांदगाव: मारूती जगधने तालुक्यातील न्यायडोंगरी येथील आयशर...










