मनमाड – फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी मनमाड शहर पोलीस ठाणे सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते व नाईक हायस्कुल चे शिक्षक श्री सुधीर पाटील सर यांच्या हस्ते सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,
या वेळी मंच चे अध्यक्ष बेग साहब, राजा भाऊ आहिरे, न, पा, चे दीपक पांडे, शरद घुसळे, पप्पू भाई, धर्मेंद्र भाई, इस्माईल पठाण, राजू शाह, राजा भाऊ लुनावत, अब्बास भाई, राजू खालसे, आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले.
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...








