loader image

प्रसिद्ध उद्योजक अजित भाऊ सुराणा यांचा मार्केट कमिटी तर्फे सत्कार

Mar 10, 2023


मनमाड बाजार समिती मधील प्रतिष्ठित कांदा व मका व्यापारी श्री. अजित भाऊ सुराणा यांना चांदवड च्या SNJB संस्थेतील अतुलनीय शैक्षणिक कार्याबद्दल पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मनमाड बाजार समितीच्या सर्व घटकांद्वारे आज दि.9/3/23 रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय सांगळे, व्यापारी असोसएशनचे अध्यक्ष श्री. रिखबशेठ ललवाणी, व्यापारी श्री. बाळू चोपडा, संदीप ललवाणी, प्रकाश बढे, किसनलाल बंब, परेश राका, प्रशांत राका, मनोज पाटणी, सुरेश बोडखे, अन्वर सैय्यद, नाना आहेर यांचेसह बाजार समिती मधील सर्व कांदा, मका व धान्य व्यापारी तसेच बाजार समितीचे सचिव श्री. विश्वास राठोड, बाजार समिती मधील अधिकारी श्री. नानासाहेब उगले, वसंत घुगे, संजय पवार, कैलास आव्हाड, नितीन दराडे व बाजार समिती मधील शेतकरी, सर्व कर्मचारी, हमाल मापारी व इतर बाजार घटक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.