loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Mar 11, 2023

मध्य रेल्वेच्या केंद्रीय कारखाना येथे सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कर्मचारी श्री बाळनाथ म्हैसे, श्री अनिल विल्सन गायकवाड , श्री मधुकर सोनवणे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व युनियन प्रतिनिधीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रम प्रसंगी कारखाना परिवारातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी, अधिकारी वर्ग तसेच सर्व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.