मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
बघा व्हिडिओ – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार सुहास अण्णा कांदे
मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे दुपारी दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस त्यामार्गे जाणारे...











