मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
नांदगाव शहरातील प्रसिद्ध गायनाचार्य केशव जाधव यांचा अपघातात मृत्यू
नांदगाव- येवला रस्त्यावर रविवारी संध्याकाळी भरधाव कारने सायंकाळी चालण्यासाठी गेलेल्या दोघांना धडक...










