मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “बॅरिएट्रिक” शस्रक्रिया यशस्वी
डायबिटीस आणि ओबेसिटी यांचा संगम म्हणजे “डायबेसिटी” हि एक जागतिक गंभीर समस्या बनली आहे बॅरियाट्रिक...











