loader image
[ays_poll id=7]

जितेंद्र श्रावण वाले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Sep 17, 2022


माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील उपशिक्षक श्री जितेंद्र श्रावण वाले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांचे कडून राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दि 11/9/2022 रोजी प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अभिनेते संदीप सोमण, आंतररा्ट्रीय किर्तीचे जादूगार सतिश देशमुख, समाज सेवक दिपक नागरगोजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारात स्मृती चिन्ह प्रमाणपत्र, मनाचा फेटा, गोल्ड मेडल, डायरी, पुस्तक व पेन देण्यात आले.
या पूर्वी मागील वर्षी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तीन नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.