loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ मार्च २०२३ – रविवार

Mar 12, 2023

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तूळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.