loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ मार्च २०२३ – सोमवार

Mar 13, 2023


मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीचा सहवास लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनू : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.