loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात भाजपची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा संपन्न

Mar 13, 2023


भाजपा विजय संकल्प अभियान 2024 अंतर्गत भारतीय जनता पक्ष मनमाड मंडल, नांदगाव तालुका मंडल,निमगाव मंडल, (नांदगाव विधानसभा क्षेत्र ) चे बूथ सशक्ती करण कार्यशाळा मनमाड शहरात संपन्न झाले. भविष्य काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणूकीच्या तयारी साठी भाजपा तर्फे संपूर्ण देश भरात विजय संकल्प अभियान 2024 चा प्रारंभ झाला असून त्याच अंतर्गत देश, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर कार्यकरत्यांना प्रशिक्षण कार्यशाळा चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रम नुसार भाजपा मनमाड, नांदगाव, निमगाव या तीन मंडल च्या बूथ सशक्तिकरण कार्यशाळे चे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ सौ.भारती पवार , चांदवड देवळा विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ राहुल आहेर, भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांचे मार्गदर्शन मध्ये तसेच या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते भाजपा नासिक जिल्हा सरचिटणीस (महामंत्री )तथा चांदवड नगरपालिका चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्य सदस्य दादासाहेब जाधव, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा नांदगाव तालुका अध्यक्ष गणेश शिंदे भाजपा निमगाव मंडल अध्यक्ष दिपक देसले सर यांच्या नेतृत्वखाली मनमाड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळा मंचावर भाजपा नासिक जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे,भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावत, भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वातीताई मुळे, भाजपा मनमाड शहर संगठन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम प्रमुख अतिथी वक्ते च्या हस्ते भारतमाता च्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. भाजपा नासिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र गायकवाड सर यांनी प्रास्तविक केले त्या नंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी सर्व प्रथम संघटनात्मक आढावा घेतला त्यानंतर भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी बूथ सशक्तीकरण संबंधित सविस्तर माहिती, नमो ऍप्प, वोटर ऍप्प, सरल ऍप्प, सोशल मीडिया, धन्यवाद मोदीजी पत्रलेखन अभियान, बूथ विस्तारक जन संपर्कअभियान,या विषयी सविस्तर माहिती दिली तर जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी मन की बात, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, यांची माहिती देऊन आगामी काळातील निवडणुकी संबधी सविस्तर मार्गदर्शन केले.माजी जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केंद्र व राज्य सरकार च्या लोककल्याणकारी योजना व विकास कामाची सविस्तर माहिती आपले मार्गदर्शना मध्ये दिली.कार्यशाळे च्या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन नितीन परदेशी, आनंद काकडे यांनी केले तर मनमाड भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी आभार मानले या मनमाड, नांदगाव, निमगाव (नांदगाव विधानसभा ) कार्यशाळे मध्ये भाजपा किसान मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष पंकज शेवाळे, भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय, नीलकंठ त्रिभुवन, भाजपा मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, दिपक गोयल, नितीन अहिरराव, भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ, सोनीताई पवार, अक्षदा दिपक पगारे, नाजमा अन्सारी,सौ कुंभार, सौ.भागवत भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय सानप भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस बुऱ्हान शेख, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, सपतेश चौधरी,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस गौरव ढोले, भाजपा ओबीसी शहर अध्यक्ष गोविंद सानप, भाजपा व्यापारी आघाडी चे शहर अध्यक्ष अमित गोगड, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,सचिन कांबळे,सुनील पगारे, बुधन बाबा शेख, भाजपा शहर चिटणीस नारायण जगताप, मकरंद कुलकर्णी, धीरज भाबड, मयूर माळी, सुमेर मिसर, भाजपा सहकार आघाडी शहर अध्यक्ष किरण उगलमूगले , भाजपा वकील आघाडी अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे, भाजपा शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष द्वारकनाथ झांबरे,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शहर अध्यक्ष शब्बीर तांबोळी, शंकरराव सानप,राजेंद्र भाबड, केतन देवरे,अक्षय सानप,अनंता भामरे, राहुल लंबोळे, प्रतीक परदेशीं सचिन हिरालाल लुनावत, विशाल छाजेड, मनोज भालेराव, हिरालाल सानप,मच्छिन्द्र साळी, अभिषेक पितृभक्त, सर्वेश जोशी स्वर्गे आदी प्रमुख पदाधिकारी सह शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख मोठया संख्येने उपास्थित होते या कार्यशाळा कार्यक्रमा चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा नांदगाव अध्यक्ष गणेश शिंदे भाजपा निमगाव अध्यक्ष दिपक देसले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.