loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे झाडावर वीज कोसळली, हीरेनगर येथे दोन म्हशी दगावल्या

Mar 14, 2023

काल रात्री नांदगाव तालुक्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बळीराजा धास्तावला असून शेतमालाला भाव नाही आणि त्यात वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. तसेच हिरे नगर येथे वीज पडून नारायण नामदेव बिन्नर यांच्या दोन म्हशी दगावल्या असून त्यांची अंदाजे किंमत अडीच लाख आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
.