शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे मालेगाव येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजना करता मालेगाव येथे आले असता मनमाडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ देशमुख,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा संघटक संजय कटारिया, पंकज जाधव विधानसभा संघटक संतोष जगताप आदी उपस्थित होते.
छत्रेच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून घडविले गणेशमूर्ती
मनमाड : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथे राष्ट्रीय...







