शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे मालेगाव येथे २६ मार्च रोजी होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजना करता मालेगाव येथे आले असता मनमाडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ देशमुख,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, जिल्हा संघटक संजय कटारिया, पंकज जाधव विधानसभा संघटक संतोष जगताप आदी उपस्थित होते.
प्रसिद्ध उद्योजक अजित भाऊ सुराणा यांचा मार्केट कमिटी तर्फे सत्कार
मनमाड बाजार समिती मधील प्रतिष्ठित कांदा व मका व्यापारी श्री. अजित भाऊ सुराणा यांना चांदवड च्या...











