Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान

Mar 17, 2023

चांदवड तालुक्यातील पन्हाळा, भडाणे येथे बेमोसमी गारांच्या पावसामुळे शेतातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. जनावरांचा चारा ही भिजल्यामुळे बळीराजा ह्या अस्मानी संकटामुळे पुरता बेजार झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]