loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन मनमाड शाखा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

Mar 18, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना शाखा च्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३ स्थापन करण्यात आली.
नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष:-विनोद झोडपे
उपाध्यक्ष:-दिपक अस्वले
सचिव:-सागर गरूड
खजिनदार:-संदिप धिवर
कार्याध्यक्ष:-रोहित भोसले.
सदर बैठकीस
झोनल कार्यकारिणी सदस्य
प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे
कार्याध्यक्ष सिध्दार्थ जोगदंड,
वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,
अतिरिक्त सचिव रमेश पगारे,
उपाध्यक्ष सागर गरूड ,सुभाष जगताप,
सहायक सचिव सुनील सोनवणे, अर्जुन बागुल,
संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, सचिन इंगळे, सागर साळवे
कार्यालय सचिव संदीप अर्जुन पगारे,फकिरा सोनवणे, हनुमान अहिरे, विनोद खरे, माजी अतिरिक्त सचिव किरण अहिरे,शरद झोंबाड, संजय केदारे, संजय अहिरे, रविंद्र पगारे,
ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ,
विलास कराड, विकास अहिरे.साईनाथ लांडगे,
कंन्झुमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड चे सचिव सागर गरूड,
संचालक सदस्य राकेश ताठे कल्याण धिवर प्रेमदिप खडताळे,
बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, खजिनदार साईनाथ लांडगे, विशाल त्रिभुवन,दिपक राऊत, पंढरीनाथ पठारे, गौतम एळीजे, मनिष कासवटे, प्रशांत मोरे, संतोष सावंत, राहुल शिंदे, राजेंद्र सोनवणे, नितीन केदारे, अभ्युदय बागुल, वरुन म्हस्दे गणेश केदारे, केतन गवळी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.