loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ मार्च २०२३ – रविवार

Mar 19, 2023


मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.

तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.