loader image
[ays_poll id=7]

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे विविध कार्यक्रम !

Mar 20, 2023


नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील मुलांना खाऊ वाटप तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, अक्षय देशमुख, श्रीराज कातकाडे, अमोल काळे, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.