सुमारे हफ्त्याभरा पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज मिटला आहे. संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
11061 डाऊन पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्यामुळे पुढील गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात येत आहे. 1)...











