loader image
[ays_poll id=7]

मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

Mar 21, 2023

स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार मंगेश पगार व पगारे सर, राजाभाऊ जगताप यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी निलेश पाचोरकर. मनोज मगर,संदीप सांगळे,महेश बनसवाल, योगेश चौधरी,अरुण नगे,राम शेजवळ,सचिन सुरणार,बाळू निकम,चव्हाण सर,छोटू राऊत उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
.